पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक …
पुणे फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी (एफटीएस) संस्थेच्या एकल महिला समितीच्यावतीने “सीता” या एकपात्री शोचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली होती. …
पिंपरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या …
नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री
पुणे देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन …
‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने ढोल-ताशा पथकांनी रचला इतिहास पिंपरी-चिंचवड आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकरणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या …
मुंबई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा, …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. यावेळी १०० हून अधिक …
पुणे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळ येथे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून …
पिंपळे सौदागर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हे …
पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मान. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष …
