पिंपरी कलेक्टिव्ह गुड फौंडेशन व मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प एज्युकेशन सोसायटी (निगडी) येथे मोफत अँडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरू होत आहे. पेट्रोल व …
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन दुनियेला ग्लॅमर आणि शैलीची नवी झळाळी देणारा ‘रनवे हाइस्ट सीझन-२’ या भव्य सोहळ्यात मॉडेल्स, मुले व महिलांनी विविध प्रकारचे वस्त्र परिधान करून एक भारतीय संस्कृतीचे …
पिंपरी केंद्र सरकारने मागील अकरा दिवसात चार वेळा पेट्रोल डिझेल च्या किमतीमध्ये दरवाढ केली. यामुळे औद्योगिक नगरीतील कष्टकरी जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान …
रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक उपलब्ध असून या प्रकल्पाचे सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात …
पिंपरी शिवसेनेच्या पदाचा, लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. खासदार बारणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ …
पिंपरी औंध-रावेत बीआरटी. रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. तीव्र उतारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात मोठा अपघात …
पिंपरी आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. वारकऱ्यांचा मुक्काम, विसावा तसेच पालखी मार्गावरील ठिकाणी सर्व …
लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा हॉस्पिटलला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम
पिंपरी-चिंचवड गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास ४०० परमनंट (कायमस्वरूपी) कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १० ते ११ महिन्यांचा थकीत पगार आणि कोरोना काळातील …
महापालिकेचा कागदी कारभार; सुवर्णदीप रेसिडेन्सीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई फक्त व्हॉट्सॲपवरच?
पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा अजब कारभार समोर आला असून, प्रत्यक्ष जागेवर कारवाई न करता केवळ वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. चिंचवड येथील …
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न
पिंपरी बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. …
