पिंपरी- चिंचवड भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात …
Pawanasamachar@gmail.com
पुणे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर …
कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई: प्रशासनाचे आभार, पण; सरसकट पाडापाडीचे समर्थन कदापि नाही!
‘या’ कारवाईमुळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाची सुरक्षेचया मुद्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचे …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी आणि वाकड या पोलिस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार आहे. या …
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले निवेदन पिंपरी-चिंचवड हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा आणि जीवनचरित्रावर आधारित ‘‘छावा ’’ चित्रपट दि. 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित …
पुणे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाची इमारत सन 1838 या सालाची असून विविध राजवटीचे कामकाज परिसरातील भुईकोट किल्ला, गढी येथून चालत होते; या ऐतिहासिक वास्तूचा पुनर्विकासाबाबतच्या विविध मागण्या विचारात घेवून न्यायालय, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील संघटना …
पुणे जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सने चेन्नईतील अण्णा विद्यापीठात टेमेनोसने आयोजित केलेल्या टेम-ए-थॉन, ऑफलाइन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांना संयुक्तपणे अॅपल आयपॅड एअर २ …
पिंपरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि व्यापक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाहिरी,व्याख्यान,३०० कलाकारांचे महानाट्य,कवितेतून …
पिंपरी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरी तर्फे “रोटरी गौरव २०२५ – वित्तीय सेवा” हा पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.नितीन ढमाले यांच्या हस्ते …
चिखली वीरशैव धर्मात जैनांची अहिंसा,बौद्धांची समता,ख्रिसतांची करुणा,द्रविडांची भक्ती, निष्ठा, ज्ञान, भक्ती असे गुणधर्म सामावलेले आहे.आमच्या वीरशैव धर्माची महानता सांगतांना इतर धर्माचे देखील आम्ही पावित्र्य जपतो.असे उदगार ष.ब्र. माजी खासदार जयसिद्धेश्वर …
