महापालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपरी स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते मानले जातात, त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत…