रहाटणी-पिंपळे सौदागर येथील योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात , लवकरच होणार लोकार्पण
पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणार्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत…