अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी केली महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या संविधान भवनाच्या जागेची पाहणी.
पिंपरी भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणारे तसेच ज्ञान, एकात्मता आणि संसदीय लोकशाहीचे मूल्य जपणारे केंद्र म्हणून पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन उभारले जात आहे. या भवनाचा वापर आणि उपयोग सर्व…