Pawanasamachar@gmail.com

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव व्ही. राधा

पुणे पुणे जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून प्रचंड क्षमता असलेला जिल्हा आहे. येथील अधिकारी विकासाचा दृष्टीकोन असलेले असून विविध विभागांनी आपल्या ॲप, पोर्टल तसेच ऑनलाईन यंत्रणांचे एकत्रिकरण कसे करता…

Read more

स्त्री म्हणून संसाराचा हक्क या विवाहाने दिला 

पिंपरी  मी मुलगा म्हणून जन्माला आले परंतु एक स्त्री म्हणून मला जगायचे होते. मला माझा संसार थाटायचा होता. आज या विवाह सोहळ्यामुळे मी एक स्त्री म्हणून माझा संसाराचा हक्क प्राप्त…

Read more

एनआयपीएम मुळे व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा – कल्याण पवार

पिंपरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटची (एनआयपीएम) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील शाखा मानव संसाधन व अन्य व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देईल. विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रमुख…

Read more

आयआयईबीएमचे विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत 

वाकड भूमकर चौक येथील आयआयईबीएम कॉलेजमध्ये गेली २५ वर्षांपासूनचे उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी हवेत फुगे सोडून या माजी विद्यार्थी मेळाव्याचे उदघाटन करण्यात…

Read more

स्थायी समिती सभा

पिंपरी   पवनाथडी जत्रा २०२४-२५ उपक्रमाचे आयोजन करणे, सन २०२५-२६ या सरकारी वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चिती करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता…

Read more

अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

देहू अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार संत वाङ्मयाचे निष्ठावंत अनुवादक…

Read more

शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची- अजित पवार

पुणे राजकारणापेक्षा शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची आहे. शहराचा वारसा दर्शवणाऱ्या वास्तू जपल्या पाहिजे. शहरातील इमारतींमध्ये नैसर्गिक वायुवीजन असणे गरजेचे असून पुण्यासारख्या शहरात हिवाळा व पावसाळा वगळता फक्त उन्हाळ्यातच एअर कंडिशनरची गरज…

Read more

महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रजासत्ताक दिनी करण्यात आला सन्मान

पिंपरी मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील व्यक्तींचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला. पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानावर…

Read more

वसतीगृह, आश्रमशाळांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी- मंत्री अतुल सावे

पुणे इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून वसतिगृह व आश्रमशाळा योजनेंतर्गत…

Read more

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन

पुणे  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर…

Read more