शेजारच्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेतरस्ते अडविणाऱ्यांना जेल मध्ये टाका – चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणजे शेतरस्त्यांचा प्रश्न. अनेक शेतकरी केवळ रस्ता नसल्यामुळे आपली जमीन पडीक ठेवत आहेत. काहींना दुसऱ्याच्या शेतातून विनंती करून जावे लागते, तर काहींना बियाणे,…