हरित रोख्यांच्या माध्यमातून महापालिकेचे बाजारात पदार्पण
पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हरित कर्जरोख्याच्या माध्यमातून बाजारातून निधी उभा करण्यासाठी परवा पहिले पाऊल उचलले. दोनशे कोटी रुपये किमतीचे हे हरित कर्जरोखे महापालिकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर केले.…