Pawanasamachar@gmail.com

डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेची व्यापक मोहीम

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक…

Read more

सीतेच्या जन्मापासून ते पृथ्वीवर पुनरागमनापर्यंतचा शक्तिशाली प्रवास एकपात्रीतून सादर

पुणे  फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी (एफटीएस) संस्थेच्या एकल महिला समितीच्यावतीने “सीता” या एकपात्री शोचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली होती.…

Read more

शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे; जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर

पिंपरी  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या…

Read more

नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री

पुणे देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन…

Read more

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने ढोल-ताशा पथकांनी रचला इतिहास पिंपरी-चिंचवड आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकरणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या…

Read more

रस्ते विकास प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा –  अजित पवार

 मुंबई  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा,…

Read more

सांगवी येथील मोफत महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला.  यावेळी १०० हून अधिक…

Read more

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा विकास कामाची गुणवत्ता राखून करा 

पुणे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळ येथे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून…

Read more

सेवा पंधरवडा’ अभियानासाठी भाजप सज्ज; पिंपळे सौदागर येथे जिल्हा कार्यशाळा संपन्न

पिंपळे सौदागर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हे…

Read more

रिपब्लिकन पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार

पुणे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मान. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष…

Read more