पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी सकाळी ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘एक दौड मोदीजी के नाम’…