निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद…
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात…