फुगेवाडी काल्याच्या कार्यक्रमात तुतारीचा जयघोष
फुगेवाडी विठ्ठल मंदिरात आयोजित कालच्या कार्यक्रमातच तुतारीचा जयघोष करीत फुगेवाडीतील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी…