क्लायमेट बजेट मार्गदर्शक पुस्तिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रकाशन

पिंपरी  महापालिकेच्या वतीने वार्षिक अर्थसंकल्पासोबतच  पर्यावरणीय अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) प्रसिद्ध केले जाणार असून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लायमेट बजेट तयार करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून. या पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त…

Read more

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

पुणे जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या, वाघोली, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत. 11वी आणि 12वीच्या वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक…

Read more

चिंचवड रेल्वे मार्गावर उभारणार नवीन पूल; प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता

 पिंपरी चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह  विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत…

Read more

कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून आ. जगताप यांचा 50 हजार वह्या देवून सत्कार

पिंपरी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार शंकर जगताप यांचा गिरीराज सावंत यांच्या हस्ते 50 हजार वह्या देऊन सत्कार करण्यात आला. आमदार शंकर यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल…

Read more

महापालिका शाळांमध्ये आता माजी सैनिकांचा “वॉच

बदलापूर येथील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय पिंपरी-चिंचवड  बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये आता माजी सैनिकांना सुरक्षेसाठी ‘तैनात’ करण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समितीमध्ये…

Read more

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे आभार मेळाव्याचे आयोजन 

पिंपरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे काल दिनांक २ डिसेंबर रोजी हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते…

Read more

चंद्रकांतदादा पाटील यांनी शंकर जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली

चिंचवडः– महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि माझे आदरणीय मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील यांनी शंकर जगताप यांच्या  निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. माझ्या विजयाबद्दल त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोथरूड मतदारसंघात आमदारपदी…

Read more

वूई टुगेदर फाउंडेशनचा निःस्वार्थी उपक्रम

पिंपरी चिंचवड –  वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनावणे वस्ती, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५५ मुलामुलींना (orphan children) अनेक वर्षापासून कायम निस्वार्थी मदतीचा हात असतो…

Read more

दौड तालुक्यातील कामटवाडी येथे रात्री रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

दौड अलिकडच्या काही दिवसात बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढलेला दिसुन येत आहे. दौड तालुक्यातील बहुतांश गावा मध्ये मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पन्न घेतले जाते, त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर या भागात जास्त…

Read more

ईव्‍हीएम विरोधात जनतेतून उठाव होईल.*

पिंपरी हक्‍काच्‍या बालेकिल्‍ल्‍यातही अनेक उमेदवारांना पराभव स्‍वीकारावा लागला आहे.या निकालावर सर्वसामान्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.मात्र ही नाराजी सध्या सोशल मिडियातून व्‍यक्‍त होत आहे. मात्र नंतर जनतेतून मोठा उठाव होऊन ईव्‍हीएम…

Read more