गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनी रंगला संगीताचा सोहळा पिंपरी पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांनी सादर केलेल्या अप्रतिम तालरचनेतून आणि बंदिशीतून रसिक…