एमटीडीसीच्या पहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

 मुंबई  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या १७५…

Read more

राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार- शंभूराज देसाई

 मुंबई  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात १५ हजार युवकांना प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.  …

Read more

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार- मुख्यमंत्री 

उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार मुंबई  एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read more

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार कराव- मुख्यमंत्री

साईनगर, शिर्डी येथे संस्थानच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी मुंबई राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी  महाराष्ट्रात मोठ्या संधी- मुख्यमंत्री 

मुंबई  मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनसह कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

Read more

पावसामुळे पडलेली १० झाडे अग्निशमन विभागाने तात्काळ हटवली

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहरात १४ व १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पावसामुळे १० ठिकाणी पडलेली झाडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी हटवली. झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर जवानांनी…

Read more

डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेची व्यापक मोहीम

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक…

Read more

सीतेच्या जन्मापासून ते पृथ्वीवर पुनरागमनापर्यंतचा शक्तिशाली प्रवास एकपात्रीतून सादर

पुणे  फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी (एफटीएस) संस्थेच्या एकल महिला समितीच्यावतीने “सीता” या एकपात्री शोचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली होती.…

Read more

शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे; जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर

पिंपरी  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या…

Read more

नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री

पुणे देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन…

Read more