चित्रकला, आणि नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व केले अधोरेखित!
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळा, कासारवाडी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार…