सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ
बोपखेल पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे बोपखेलवासीय मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा…