महेशदादा लांडगे यांनी दिघी परिसराचा कायापालट केला – माजी नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांचे प्रतिपादन
पिंपरी आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावे तसेच संपूर्ण दिघी परिसराचा कायापालट केला आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांनी येथे केले. निर्मलाताई गायकवाड म्हणाल्या की, आमदार महेश दादा…