पुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने २७ …
latest in fashion
-
-
मुंबई पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी – सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार …
-
पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. या रस्त्यावरून जाणे नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखीचे झाले होते. वाहनांचे अपघात, दैनंदिन वाहतुकीतील अडथळे, पावसाळ्यातील …
-
वाकड पुणे येथील आदिवासी शासकीय वसतीगृहातील दैनंदिन अडचणी, सुरक्षिततेचा अभाव तसेच इमारतीच्या जीर्ण अवस्थेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प) पिंपरी चिंचवड महानगर तर्फे नुकतंच आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षा …
-
पिंपरी पारंपरिक वेशभुषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल-ताशांचा गजर… रांगोळीच्या पायघड्या…आणि फुलांची उधळण… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (६ सप्टेंबर) पार पडली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. गणेशभक्तांच्या भक्तिभावाचा सन्मान करण्यासाठी तसेच मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनातून पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील हुतात्मा चापेकर चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले होते. हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून यंदा एकूण ३१ गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला. या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्र मंडळ सायंकाळी ५.१० वाजता दाखल झाले, तर अखेरचे मोरया गोसावी क्रीडांगण मित्र मंडळ रात्री ११.५५ वाजता दाखल झाले. येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तथरारक पारंपरिक खेळ,विद्युत रोषणाईने सजविलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती. पिंपरीत मिरवणुकीचा उत्साह कराची चौकातील स्वागत कक्षातही सत्कार स्वीकारण्यासाठी मंडळांची लगबग होती. पिंपरी मिरवणुकीतील अखेरचे मंडळ रात्री ११.४५ वाजता येथे दाखल झाले. या कक्षामध्ये एकूण २९ मंडळाचे स्वागत करण्यात आले. …
-
देहू आयुष्यात सुखदुःखाचे क्षण हे ठराविक काळा पर्यंतच येत असतात. सुखाच्या क्षणांसाठी काही काळ धीर धरावा लागतो असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक सचिन दादा पवार यांनी व्यक्त केले. अभंग प्रतिष्ठान, …
healthy living
Featured Videos In This Week
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये …
मुंबई महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में बुधवार 3 जून को महाराष्ट्र लोक भवन में तेलंगाना राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रम …
Latest Posts
-
पुणे राजकारणापेक्षा शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची आहे. शहराचा वारसा दर्शवणाऱ्या वास्तू जपल्या पाहिजे. शहरातील इमारतींमध्ये नैसर्गिक वायुवीजन असणे गरजेचे असून पुण्यासारख्या शहरात हिवाळा व पावसाळा वगळता …
-
पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रजासत्ताक दिनी करण्यात आला सन्मान
पिंपरी मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील व्यक्तींचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला. पिंपरी येथील …
-
पुणे इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत …
-
पुणे
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन
पुणे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार …
-
पुणे गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण …
-
पिंपरी बांधकाम क्षेत्रातील नामांकित असे नाव असलेले पुण्यातील औटी ग्रुपमध्ये सेल्स अॅण्ड मार्केटिंग संचालक गजानन डुबल यांना अमेरिकेतील (युएसए) दी अमेरिकन युनिर्व्हसिटीकडून बहुप्रतिष्ठीत अशी …
-
पुणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई कबड्डी संघ टाळगाव चिखली यांच्या सहकार्याने चिखली, पिंपरी येथे दि.२२/१/२०२५ते२३/१/२०२५ दरम्यान पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड विभाग ७२व्या …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी …
-
पिंपरी चिंचवड
भारतीय संविधानाला पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या महामानवंदनेची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
पिंपरी नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्य़क्रमातून …
-
पिंपरी जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’ असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत …

