सातारा येथील ‘रयत शिक्षण संस्था’ व ‘जागतिक मराठी अकादमी’ या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी ‘शोध मराठी मनाचा’ या २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील …
पुणे
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा
पुणे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने 22 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे …
तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले
पुणे /समताभूमी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा …
महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे पत्रकार संघटनेने यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही …
पुणे आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब …
पुणे भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम …
संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचिन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र आळंदी येथे वेदश्री …
रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेद्वारा आयोजित टेकफेस्ट पल्स 2.0 स्पर्धेत दीड लाखाचे प्रथम पारितोषिक
पुणे जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या कंम्प्युटर इंजीनिअरिंगच्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेत तर्फे आयोजित “टेकफेस्ट पल्स 2.0” स्पर्धेत प्रथम …
राज्यातील गो-रक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार पुणे राज्यात गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोरक्षकांच्या मागण्यांसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. तसेच, या पुढील काळातही गोसंवर्धनासाठी शेती-माती-संस्कृतीसाठी कटिबद्ध आहोत. कायदा …
पं. सुधाकर तळणीकर यांचे प्रतिपादन अमेरिकास्थित कवी गायक अमेय बनसोड यांच्या ‘काव्यमेय‘ कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न पुणे आपल्या शिष्याने केलेली प्रगती, हा गुरुसाठी आनंदसोहळा असतो. आज मी असा आनंद अनुभवत आहे”, असे उद्गार …
