पुणे गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ …
पुणे
पुणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई कबड्डी संघ टाळगाव चिखली यांच्या सहकार्याने चिखली, पिंपरी येथे दि.२२/१/२०२५ते२३/१/२०२५ दरम्यान पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड विभाग ७२व्या वरिष्ठ गट महिला निवड झाली …
निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी
पुणे लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्याकरीता आनंदाची व अभिमानाची …
खडकी मुलांमधील संशोधक वृत्ती वाढविण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विज्ञान प्रदर्शन म्हणजे मुलांच्या संशोधनवृत्तीला चालना असते. यातूनच उद्याचे संशोधक जगाला मिळत असतात. मुलांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन मुलांना अशा प्रकारचे व्यासपीठ …
मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत
पुणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन …
पुणे आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे अधिक झुकलेली दिसते, ज्यामुळे ती आपल्या भारतीय मूळ आणि संस्कृतीपासून दूर जात आहे. समाजातील ‘स्टँडर्ड्स’ टिकवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जाते, परंतु यामुळे नैराश्य …
पुणे शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर …
पुणे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील …
पुणे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज …
पुणे अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. 15 मार्च २०२५ रोजी बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपति रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्ताने …
