पुणे रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. …
पुणे
पुणे विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम …
नागरी संरक्षण दलातर्फे येरवडा येथील सह्याद्री रुग्णालयात अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके संपन्न
पुणे नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहरच्यावतीने सहयाद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी रुग्णालयामधील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रीलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत …
सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणारा नेता शिंदेसाहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला- शंभूराज देसाई
पुणे एकनाथजी शिंदे यांची काम करण्याची पध्दत वेगळीच आहे. सर्वसामान्य लोकांसाठी 18-18 तास काम करणार नेता महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदेच्या रूपाने पहिलांदाच बधितला असेल. त्यामुळे आज त्यांना जो श्रम महर्षी …
भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील- चंद्रशेखर बावनकुळे
पुणे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबतच त्यांना …
पुणे मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा …
पुणे आज महाराष्ट्राची 50 टक्के लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित लोकसंख्या 40 हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे …
पुणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही …
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार- अजित पवार
पुणे पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी …
कात्रज येथील पेशवे तलावामध्ये उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे देवदूत श्री.दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार
कात्रज रोजी कात्रज येथील पेशवे तलावात सकाळच्या सुमारास एका युवतीने उडी घेतली असता जवळच असलेल्या नागरिक तसेच सुरक्षा रक्षकाच्या ओरडण्याच्या आवाजावरून कामावर निघालेले श्री. दशरथ तळेवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा …
