पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा अजब कारभार समोर आला असून, प्रत्यक्ष जागेवर कारवाई न करता केवळ वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. चिंचवड येथील …
पिंपरी चिंचवड
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न
पिंपरी बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. …
फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ येथील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील सार्वजनिक …
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत इंटरनेट व टी.व्ही. केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेच्या महानगरपालिकेच्या खांबांवरून काही संस्था व व्यक्तींनी टी.व्ही. केबल तसेच इंटरनेटसंबंधित केबल्स अनधिकृतपणे ओढल्याचे निदर्शनास आले आहे. या केबल टाकण्यापूर्वी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी …
महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, शहराची क्रीडा परंपरा अधिक मजबूत करण्याचे काम करत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून …
पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक सेवेत अडथळा येऊ नये यावर भर
पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने निर्माण झालेल्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी रिक्त पदे तातडीने …
चाकण रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि संघर्षाला यश आले आहे. हे मंडळ म्हणजे रिक्षा चालकांनी दिलेल्या लढ्याचे आणि त्यागाचे कष्टाचे …
शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
पिंपरी पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स , महावितरण / टेलिफोन डीपी वर चिटकवलेल्या जाहिराती आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे …
नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ – महापौर रवि लांडगे
पिंपरी नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने …
पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टची धुळ दिली पालिका अधिकाऱ्यांना भेट
पिंपळे निलख पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागे असणाऱ्या ग्रेस्टोंन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्ट असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागास पत्राद्वारे कळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या …
