पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई …
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम अदा पिंपरी-चिंचवड पुणे महानगर परिवहन महामंडळातील (‘पीएमपीएमएल’) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०% हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित …
पिंपरी कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द, धैर्य व चिकाटी असावी लागते. त्याला योग्य मार्गदर्शकांची साथ मिळाली की यश नक्की मिळते. सांघिक अथवा वैयक्तिक अशा कोणत्याही खेळात सहभाग घेतल्याने मानसिक, भावनिक …
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध चित्रपट, लघुपट व माहितीपटांना प्रेक्षकांनी दिली उत्स्फूर्त दाद
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६ …
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा – महापौर रवि लांडगे
पिंपरी पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार …
पिंपरी एखाद्या दुकानात, शॉपिंग मॉलमध्ये खाद्य वस्तू खरेदी करताना त्याच्या दर्जा विषयी आपण संभ्रमात असतो, हा संभ्रम दूर करण्यासाठी पीसीपीच्या आर्य माडीवाले या विद्यार्थ्याने विकसित केलेले “फूड डी कोड ए …
सोसायटीचा निर्धार आणि सरकारची साथ, वाकडमध्ये सुरू झाला १२० किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, महिन्याला २.३० लाख बिलाची बचत होणार
वाकड सरकारी काम आणि सहा महिने थांब हा अनुभव अनेकदा येतो मात्र वाकड मधील प्रिस्टीन प्रोलाइफ फेज 3 सोसायटीचा अनुभव काहीसा वेगळा आहे. महावितरणच्या सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण होऊन …
कामगारांकडून पेढे वाटून अन् फटाके फोडून करारानंतर आनंदोत्सव पिंपरी-चिंचवड महिंद्रा लॉजिस्टिक लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील तिसरा वेतनवाढ करार संपन्न झाला असून, हा लॉजिस्टिक उद्योगातील इतिहासातील सर्वात मोठा …
पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अभिषेक बारणे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. महापालिका भवनातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा पदभार …
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती व्हावी आणि …
