बारामती आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्यावतीने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यामध्ये आधुनिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे …
महाराष्ट्र
नियम शिथिल करून तातडीची मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश जालना अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता …
गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना …
बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे …
शहरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी NUCFDC आणि CSC SPV इंक यांच्यात सामंजस्य करार
भारतातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स (UCBs) साठी छत्री संघटना असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला जलद गती देण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया …
रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड
मुंबई पत्रकार राहुल तांबोळी यांची कन्या रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिने आपली प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था …
केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही मुंबई अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन …
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबई राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास …
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले मुंबई तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच …
मुंबई महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
