माखजन / प्रतिनिधी: [ विलास गुरव] संगमेश्वर तालुक्यातील माखजन एस. टी. बसस्थानकाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे. बसस्थानक परिसरातील खराब झालेले आवर, खड्डे, आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ, आणि एस. …
ताज्या घडामोडी
पिंपरी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रविवारी ( दि. 8) शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. …
पिंपरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे काल दिनांक २ डिसेंबर रोजी हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते …
पिंपरी चिंचवड – वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनावणे वस्ती, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५५ मुलामुलींना (orphan children) अनेक वर्षापासून कायम निस्वार्थी मदतीचा हात असतो …
पुणे भारत – १ डिसेंबर २०२४ : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या व्या आवृत्तीचा आज सणस मैदानावर धावपटू आणि प्रेक्षकांच्या अभुतपूर्व सहभागासह समारोप झाला. या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ३८ वर्षांपासून सातत्याने …
भोसरी विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड करांनी महायुतीला भरभरून दिले आहे. परंतु गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडकर महेशदादा लांडगे मंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करत आहेत ही अपेक्षा आता पूर्ण झाली …
पिंपरी चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमिला सदाशिव कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पिंपरी, काळेवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ५६/२ येथे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. प्रमिला कुलकर्णी यांनी …
नो यूवर पोलिंग स्टेशन’ सेवेचा २ हजार ३०० नागरिकांनी घेतला लाभ; मतदान केंद्र माहितीसाठी सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधावा- आयुक्त शेखर सिंह
पुणे पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेने ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला …
पिंपरी शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप,सुन स्नेहा …
