पुणे लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्याकरीता आनंदाची व अभिमानाची …
पिंपरी रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी येथे सकाळी ८.३० वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष …
खडकी मुलांमधील संशोधक वृत्ती वाढविण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विज्ञान प्रदर्शन म्हणजे मुलांच्या संशोधनवृत्तीला चालना असते. यातूनच उद्याचे संशोधक जगाला मिळत असतात. मुलांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन मुलांना अशा प्रकारचे व्यासपीठ …
मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत
पुणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन …
पिंपरी भारतीय संविधानाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मुल्ये …
पुणे आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे अधिक झुकलेली दिसते, ज्यामुळे ती आपल्या भारतीय मूळ आणि संस्कृतीपासून दूर जात आहे. समाजातील ‘स्टँडर्ड्स’ टिकवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जाते, परंतु यामुळे नैराश्य …
पुणे शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर …
पुणे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील …
पुणे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज …
”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी वर्गासह सर्व ग्राहकांचा फायदा होणार ” मुंबई मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून …
