परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सूचना मुंबई शिवाजीनगर येथील बस स्थानक विकसित करण्यासाठी महा मेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित …
मुंबई पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात …
पुणे अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक …
पिंपरी कॉपीमुक्त अभियान सन फेब्रुवारी 2025 च्या अनुषगाने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत व माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावीच्या …
सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये नियमित करसवलती व्यतिरिक्त २ टक्क्यांची सवलत
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून पिंपरी – चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कराचा भऱणा करण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. त्याबरोबरच, शहरातील थकबाकीदारांच्या यादीमध्ये …
पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.12) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत …
पिंपरी चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ७७ एकर क्षेत्रामध्ये झालेल्या या कारवाईदरम्यान आज एकूण ६८२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. शहरातील नियोजित विकास आरक्षणे …
पुणे बसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर, लोहेगाव येथील त्रिमूर्ती लॉन येथे पुण्यातील मिथिला समाज संस्थेच्या वतीने सरस्वती पूजनासह पहिला आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. मिथिलाच्या प्रथेनुसार देवी सरस्वतीची …
पिंपरी शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू …
राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील – इरफानभाई सय्यद
पिंपरी-चिंचवड ‘सामान्य कार्यकर्ता ते लोकांचा लोकनाथ’ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवास माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना जनसेवेची प्रेरणा देतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार …
