पिंपरी थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी व बारावी २०२६ मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५०० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. …
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर चिंचवड येथे २ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’!
चिंचवड ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत ‘कार्पोरेट जिहाद’, ‘जैविक जिहाद’ यांसम नव्या संकटांची भर पडली …
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार- नसीम खान
मुंबई नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या …
आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
पिंपरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी …
लातूरमध्ये उद्या अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ विराट जनआक्रोश मोर्चा आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्यायासाठी एल्गार
लातूर अनुसूचित जातींतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि समान संधीच्या तत्त्वांच्या संरक्षणासाठी रविवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथे …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर होणार कार्यवाही पिंपरी-चिंचवड भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही. भोसरी गावातून मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर …
पिंपरी-चिंचवडमध्ये महिला कृषी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; २०० हून अधिक शेतकरी महिलांचा गौरव
पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहरात ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आयोजित करण्यात आला. या विशेष …
पिंपरी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनावर आधारित प्रकाश जाधव लिखित ‘अजित पर्व’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी, (दि. २४ जुलै) गणेश कला …
मोबाईलपासून दूर.. 12 तास 12 महिने क्लासशिवाय रोज अभ्यास, हेच माझ्या यशाचे रहस्य – कबीर कांबळे
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड, २५ जून २०२६ : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कै. गणपत गोरखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ च्या वतीने …
पवना धरण ९५% भरले; पाणी कपात तात्काळ रद्द करण्याची ई-मेलद्वारे आयुक्तांकडे मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे
पिंपरी पिंपरी -चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सुमारे ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात सुरू असलेली पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक संदीप …
