पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. फुटपाथवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करा. कारवाईमध्ये सातत्य ठेवा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे. …
आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी पिंपरी-चिंचवड पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा …
मुंबई राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ करिता …
खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखड्यात (डीपी) नागरिकांच्या राहत्या घरांवर रस्त्यांची आरक्षणे टाकली असतील तर ती काढली जातील. अनावश्यक आरक्षणाबाबतही निर्णय घेतला जाईल. आराखडा अंतिम …
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हिजवडी आयटी पार्क’ला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …
समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश पिंपरी महापालिकेच्या हद्दी लगत असलेली आयटी पार्क हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत घ्यावीत. त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास …
महाराष्ट्रातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या टप्पा दोन कामाला स्थायी समितीची मान्यता
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लायब्ररीचे काम प्रगतीपथावर पिंपरी-चिंचवड भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करता यावा. भारतीय संविधानाबाबत प्रचार-प्रसार आणि जागृती करता यावी. यासाठी महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे …
मुंबई शिवसेनेत पक्षप्रमुख हेच पद सर्वांत मोठे होते. मात्र आज, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते, …
चाकण, पुणे कडाचीवाडी, चाकण-शिक्रापूर रोड येथील गणेश मंदिरात *महाराष्ट्र रिक्षा पंचायत* आणि *रिक्षा ब्रिगेड* यांच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा व रिक्षा चालकांचे ज्येष्ठ नेते *कैलास नाना वलांडे* यांच्या …
पुणे सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना …
