पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण‘ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेकडून राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कचरा विलगीकरण, स्वच्छतेबाबत जनजागृती, आर.आर.आर (रिड्यूस–रियुज–रिसायकल) प्रकल्प तसेच शून्य कचरा प्रकल्प अशा …
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे व त्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. …
आत्मनिर्भर भारत” अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील : आमदार विक्रम पाचपुते
पिंपरी- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी घोषणेला प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन …
पुणे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी …
रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड
मुंबई पत्रकार राहुल तांबोळी यांची कन्या रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिने आपली प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था …
पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सभागृहात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभास …
सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी …
पुणे एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ मिळताच …
पुणे स्वच्छतोत्सव निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातर्गत निलायम पूल जनता वसाहत कॅनॉल रोड ते आपला चौक या परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. श्रमदानातून स्वच्छता करण्यात …
