पुणे गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’च्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या. …
पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीचे उपप्राचार्य प्रदीप कांबळे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत, …
दोन आठवड्यांत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करा; YCM रुग्णालयाच्या गलथान कारभारावर आमदार अमित गोरखे आक्रमक.
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरिक उपचारांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयावर अवलंबून आहेत, मात्र तेथे गंभीर आरोग्य व्यवस्थापनाचा फटका जाणवत आहे. रुग्णालयात डायलिसिस सेंटर कार्यरत असतानाही, डायलिसिस नंतरच्या गंभीर किडनी …
पुणे कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) भारतातील सर्वात मोठा एकदिवसीय फर्टिलिटी आणि वेलनेस कार्यक्रम पुण्यातील बानेर येथील बंतारा भवन येथे पार पडला. या कार्यक्रमात 1,000 हून अधिक लोक सहभागी झाले. 5 …
पिंपरी शब्दांच्या शिल्पातून उमटणाऱ्या भावनांची फुले, कधी वेदनेचा गंध तर कधी आशेचा सुगंध देणारा ‘पत्रास कारण की…’ हा लेखक अरविंद जगताप लिखित पत्रवाचनाचा कार्यक्रम रसिकांच्या हृदयाला भिडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने …
पुणे लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती …
पिंपरी मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू, भगिनी देखील आता मराठवाडा मिशन उपक्रमातून मदतीस आले आहेत. आपण समाजाचे देणं लागतो या कृतज्ञ …
अहिल्यानगर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी …
शिर्डी अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही …
पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात — नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे व मित्रपरिवार बीड व सोलापूर जिल्यातील नागरिकांना दिलासा
पिंपरी बीड व सोलापूर जिल्ह्यांत अलीकडील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. गावाच्या चारही बाजूला पाणी आल्याने शेकडो कुटुंबे विस्थापित झाली असून, अनेक ठिकाणी अन्न, पाणी व निवाऱ्याची …
