मुंबई विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा …
Pawanasamachar@gmail.com
पुणे राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक …
ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ चे व्यासपीठ मराठी उद्योजकतेला चालना देणारे – नितीन गडकरी
पिंपरी अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्र बरोबरच देशभर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारी संस्था, …
पिंपरी सर्व क्षेत्रात मराठी माणसाने बऱ्याच क्रांतीकारी घटना घडवून सामाजिक स्थित्यंतरे घडवली. तरीपण मराठी माणूस युद्धात जिंकतो पण तहात हारतो. अशी खंत प्रा शंकर नाईकवाडी यांनी केली. शरद नगर चिखली …
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहूद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन
पुणे दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने 7 एकर परिसरात सीबीएसईची शाळा उभारून परिसरातील विद्यार्थ्यांकरीता …
सांगवी पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन उद्या, शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव …
पिंपळे सौदागर रोजी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ यांनी अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन केले होते. शहरांचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यामुळे नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत …
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय – चंद्रकांतदादा पाटील
पिंपळे गुरव स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण …
पिंपरी निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया पिं. चिं. शाखेच्या वतीने सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवोदित 40 सनदी लेखापालांचा सत्कार कारण्यात आला. यावेळी रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष अंकित …
आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी यंत्रणांनी कामाला लागावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्यादृष्टीने सन 2025-26 चे प्रस्ताव तयार करण्यासाठी यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी …
