मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक खासदार निधीतून मावळमधील काले कॉलनी, पवनानगर, ग्रुप ग्रामपंचायत कांब्रेत विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ, भूमिपूजन गुरुवारी करण्यात …
Pawanasamachar@gmail.com
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील युवा वर्गास रोजगारासाठी सक्षम करणे तसेच त्यांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एस. के. एफ. इंडियाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले …
महिला अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे प्रशिक्षण
पिंपरी कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य …
पिंपरी शहरातील विविध भागात जलवाहिन्या व जलनिस्सारण वाहिन्या टाकणे तसेच दुरुस्ती करणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, विविध भागातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी …
पुणे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र …
पुणे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाचन संस्कृती ही लोकचळवळ झाली पाहिजे ग्रंथालय लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक …
बारामती शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन …
पिंपळे सौदागर येथील प्राचीन महादेव मंदिर परिसरात १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्याचा कामास सुरुवात, नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश
पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे मा. विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी या सीमाभिंतीचा …
मुंबई छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या 50 प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
‘टेकऑर्बिट’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पिंपरी-चिंचवड आंबेगाव तालुक्यातील मंचरचा सुपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील अभियंता धनेश इंदोरे याचा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याने ‘टेकऑर्बिट’ नावाची कंपनी …
