रहाटणी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि स्थानिक प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त …
Pawanasamachar@gmail.com
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध; मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. …
आमदार महेश लांडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरासह समाविष्ट गावांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांना भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे तब्बल 42 ठिकाणी ‘‘मिसिंग लिंक’’ आहेत. संबंधित रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी …
बारामती जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. कृषी विभाग, आत्मा, महात्मा …
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार- अजित पवार
पुणे पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी …
कात्रज येथील पेशवे तलावामध्ये उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे देवदूत श्री.दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार
कात्रज रोजी कात्रज येथील पेशवे तलावात सकाळच्या सुमारास एका युवतीने उडी घेतली असता जवळच असलेल्या नागरिक तसेच सुरक्षा रक्षकाच्या ओरडण्याच्या आवाजावरून कामावर निघालेले श्री. दशरथ तळेवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा …
बारामती नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, आपल्या अडीअडचणी, प्रश्न प्रशासनाच्या मदतीने निकाली काढून …
पुणे पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला …
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बावधन येथे 12 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विकास प्रतिष्ठाण बावधन यांच्या वतीने 12 ते 14 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, …
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित असून जैववैविध्य उद्यान आरक्षण बायो-डायर्व्हसिटी पार्क (बी.डी.पी.) हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगर …
