पिंपरी पिंपरी चिंचवड शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर तसेच फुटपाथवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. …
Pawanasamachar@gmail.com
पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण …
बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे …
प्रलंबित प्रकरणे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या …
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न
पुणे या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा …
शहरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी NUCFDC आणि CSC SPV इंक यांच्यात सामंजस्य करार
भारतातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स (UCBs) साठी छत्री संघटना असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला जलद गती देण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया …
पिंपरी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट पिंपरी विभागाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांच्या पुढाकाराने करण्यात …
पिंपरी गेब्र. फिफर इंडिया प्रा. लि सीएसआरच्या माध्यमातून इस्कॉनच्या अन्नामृत फौंडेशनला दिलेल्या अन्न वितरण वाहनांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. गेब्र फिफरचे उपाध्यक्ष डॉ.एडवर्ड कुलेनकॅम्प,व्यवस्थाकीय संचालक ज्ञानेश वांजळे, डॉ. …
“राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार.” – दत्तात्रय भरणे
‘योजनेचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश पुणे कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर …
नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी – वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील
पिंपरी निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी पीसीईटी च्या वतीने राबविण्यात येणारे पर्यावरण पूरक उपक्रम कौतुकास्पद आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात …
