66
पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना आजवर शेकडो संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात डॉ सुलक्षणा शिलवंत त्यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित व कार्यक्षम नेतृत्वाला संधी दिली असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त करत आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज पाठिंबा जाहीर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चे चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ जय भीम सेवा संघ, मराठवाडा जन विकास संघाचे अरुण पवार, प्रकाश इंगोले, शंकर तांबे, युवराज माने श्री योग वेदांत सेवा समिती आदींनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.
Please follow and like us:
