मुंबई महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में बुधवार 3 जून को महाराष्ट्र लोक भवन में तेलंगाना राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से मनाया गया। …
latest in fashion
-
-
मुंबई महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित …
-
पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) या संस्थेत ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार कॅप राऊंड प्रणालीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली आहे. कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डी.टी.पी., कॉस्मेटोलॉजी, फॅशन डिझायनिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे प्रत्येकी एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण एवढी आहे. तर संस्थेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जात असून यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण १४० जागा उपलब्ध असून विद्यार्थिनींना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा संस्थेमध्ये निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय येथे रोजगारक्षम तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशाची वैशिष्ट्ये • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क १ हजार ५०० रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क ३ हजार रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • महापालिका धोरणानुसार प्रवेशित विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला ५०० रुपये इतके विद्यावेतन देण्यात येईल. • विविध आस्थापनांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येते. • संस्थेमध्ये प्लेसमेंट सेल उपलब्ध आहे. महिला सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. अधिकाधिक विद्यार्थिनींनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी. डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत …
-
पुणे ‘आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने …
-
पुनावळे दिनांक ३ जून रोजी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांच्या लग्नाची ४४ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या “अंतर्मनीचे भाव तरंग” या प्रथम ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. त्यांची तब्येत ठीक …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता, समन्वय आणि कार्यक्षमता राखण्याच्या दृष्टीने विविध विभागांतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अभिलेख कक्षाच्या प्रशासन …
healthy living
Featured Videos In This Week
पिंपरी ‘बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही …
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी …
Latest Posts
-
कामगारांकडून पेढे वाटून अन् फटाके फोडून करारानंतर आनंदोत्सव पिंपरी-चिंचवड महिंद्रा लॉजिस्टिक लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील तिसरा वेतनवाढ करार संपन्न झाला असून, हा …
-
पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अभिषेक बारणे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. महापालिका भवनातील स्थायी …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक होळी …
-
तळेगाव दाभाडे एमआयडीसी तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील फूल उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून, शासनाच्या धोरणांमुळे त्यांची कोंडी झाल्याचा आरोप बुधवारी (दि. २५) …
-
पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी केली आहे. आपला नगरसेवक सभागृहात काय बोलतो, …
-
पिंपरी चिंचवडताज्या घडामोडी
रक्षक चौकातील उड्डाणपूलाचा उतार कमी करा, खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. उड्डाणपूल उभारताना कंत्राटदाराने उताराच्या तांत्रिक बाबीकडे पुरेसे लक्ष दिलेले दिसत नाही. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात …
-
पिंपरी स्पेस रोबोटिक्स सोसायटीच्या वतीने उडपी, कर्नाटक येथे “इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २०२६” आणि “इंटरनॅशनल स्पेस ड्रोन चॅलेंज २०२६” या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. …
-
पिंपरी दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी बुके किंवा इतर …
-
पिंपरी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय तसेच आयुर्वेदिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. प्रविण बढे यांना भारत सरकार पुरस्कृत मध्य प्रदेशातील इतिहास व पुरातत्व शोध संस्थानच्या …
-
पिंपरी पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी …

