पिंपरी-चिंचवड “हरियाणात भाजप सरकारने संत रोहिदास महाराजांच्या स्मारकासाठी १२४ कोटी रुपये दिले, मग महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवडमध्येच उदासिनता का? महापालिकेतील काही जातीवादी अधिकारी प्रबोधन पर्वाची फाईल दाबून ठेवत असून, अशा अधिकाऱ्यांवर …
केंद्रीय अर्थसंकल्प कष्टकरी, रुग्ण आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा; डॉ. बाबा कांबळे यांनी केले स्वागत
पिंपरी-चिंचवड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा सामान्य जनतेच्या खिशाला आणि आरोग्याला प्राधान्य देणारा आहे. कर्करोगासह दुर्मिळ आजारांची औषधे स्वस्त करणे आणि TCS मध्ये …
“जागतिक पातळीवर निर्माण झालेली अस्थिरता, शेजारी देशांमधील वाढता तणाव आणि आधुनिक युद्धपद्धतींचे बदलते स्वरूप लक्षात घेता केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी केलेली मोठी वाढ ही काळाची गरज आहे. ७.८ …
पिंपरी-चिंचवड महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश …
बारामती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. यावेळी त्या अत्यंत भावुक झाल्या असून, त्यांच्या …
पिंपरी स्वच्छ सर्वेक्षण २०२५ स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आणि देशात सातवा क्रमांक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या …
पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री …
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला …
पिंपरी ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्सचे मंगळवारी २७ जानेवारी दुपारी ४ वाजता, हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी, पुणे १८ येथे पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड आणि …
‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न नांदेड ‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते.त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी …
