banner

latest in fashion

  • पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील …

  • मुंबई महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में बुधवार 3 जून को महाराष्ट्र लोक भवन में तेलंगाना राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से मनाया गया। …

  • मुंबई महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील  अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला  देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित …

  • पिंपरी,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) या संस्थेत ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार कॅप राऊंड प्रणालीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली आहे.   कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डी.टी.पी., कॉस्मेटोलॉजी, फॅशन डिझायनिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे प्रत्येकी एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण एवढी आहे. तर संस्थेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जात असून यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण १४० जागा उपलब्ध असून विद्यार्थिनींना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा संस्थेमध्ये निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय येथे रोजगारक्षम तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत.   या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशाची वैशिष्ट्ये  • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क १ हजार ५०० रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क ३ हजार रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • महापालिका धोरणानुसार प्रवेशित विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला ५०० रुपये इतके विद्यावेतन देण्यात येईल. • विविध आस्थापनांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येते. • संस्थेमध्ये प्लेसमेंट सेल उपलब्ध आहे. महिला सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. अधिकाधिक विद्यार्थिनींनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी.   डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत …

  • पुणे ‘आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने …

  • पुनावळे दिनांक ३ जून रोजी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांच्या लग्नाची ४४ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या “अंतर्मनीचे भाव तरंग” या प्रथम ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. त्यांची तब्येत ठीक …

banner

healthy living

banner
banner

Latest Posts

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00